अती सामान्य पण असामान्य (The Commonest Uncommons)

मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेले अती सामान्य पण असामान्य (The Commonest Uncommons) या विषयावरील माझे काही लेख…..

19611

अती सामान्य पण असामान्य :: सजीवांचा आहार आणि आनुवंशिक आज्ञावल्या.

भूक लागली की दोन घास तरी खावेच लागतात. घरी असलात तर नीटनेटके जेवण घेतले जाते. बाहेर कुठे असलात तर एखाद्या ...
17466

अतीसामान्य पण असामान्य :: सजीवांची त्वचा, कातडी, फळांची सालपटे वगैरे.

रविवार १५ एप्रिल २०१२. सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व ...
12559

सजीवांची झोप

रविवार २५ मार्च २०१२. माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच ...
12486

सजीवांतील संदेशवहन

रविवार ४ मार्च २०१२.   आपण एकमेकांशी बोलतो, भांडतो, संकटकाळी मदत मिळावी म्हणून मोठमोठ्याने ओरडतो, दुख्खाची बातमी कळली तर मोठ्याने रडतो, कुत्री ...
12272

विज्ञान आणि अध्यात्म. अती सामान्य पण असामान्य.

रविवार १२ फेब्रुवारी २०१२.   दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व ...

माझे विविध विषयांवरील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*