माझी तत्वसरणी – My Philosophy

मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेले माझी तत्वसरणी (My Philosophy) या विषयावरील माझे काही लेख…..


देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात ... >>>

माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण ... >>>

आनुवंशिक तत्व आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद.

१२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ ... >>>

मानवी शरीरातील सप्तचक्रे आणि अंतस्त्रावी ग्रंथी.

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल,या चक्रांच्या शरीरातील जागा, चक्रांचे गुणधर्म आणि त्यांच्या कार्यांचा, शारीरिक व्यवहारातील सहभाग सांगितला आहे ... >>>

अध्यात्मिक संकल्पनांची विज्ञानीय स्पष्टीकरणे

पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे ... >>>

माझी तत्वसरणी ःः विज्ञानीय दृष्टीकोनातून श्रीविष्णूचे दशावतार

श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या ... >>>

माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही ... >>>

विज्ञान आणि अध्यात्म

साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि ... >>>

एक नवे कोरे सदर.. १ जानेवारीपासून

आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीपण ती निसर्गात असलेल्या विज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याचेही भान शास्त्रज्ञांना आहे. पौराणिक काळात ... >>>

विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.

या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची ... >>>

विज्ञान आणि अध्यात्म ःः मी कोण आहे? आणि कुठून आलो?

साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ सांगतात. ते जीव आपले अन्न मिळवीत असत, हालचाल करीत ... >>>

डार्विनचा अुत्क्रांतिवाद

डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्‍याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले ... >>>

अंत्यसंस्कार : विज्ञानीय दृष्टीकोनातून.

कोणताहि सजीव मरण पावला म्हणजे त्याचे शरीर कुजू लागते, सडू लागते. मानवी अचेतन शरीरावर, रुढी आणि परंपरांनुसार, अत्यंत आदराने, भावनाविवशतेने, ... >>>

सजीवांचे शरीर आणि आत्मा

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स...जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए ... >>>

माझे विविध विषयांवरील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा